पणती
पणती
1 min
395
मुली वाचवा
आणि स्त्री भ्रुण हत्या थांबवा
नुसत मुली वाचवा म्हणू नका तर ते
प्रत्यक्षात करुन दाखवा
स्त्री जरी शिकलेली नसेल
पण तीच घर नेहमी सुखात असेल
स्त्री आहे त्यागाची मूर्ती
स्त्रीच आहे जगाची पूर्ती