STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Classics

3  

Abhilasha Deshpande

Classics

अबला

अबला

1 min
217

शिक्षण घेत असताना विद्या

नोकरी करताना लक्ष्मी

अंतसमयी शांती!


सकाळ सुरु होते तेव्हा उषा

दिवस सरताना संध्या

झोपी जाताना निशा

झोप लागल्यावर सपना!


वृद्धपणी करुणा

पण ममतेसह बरं

आणि राग आलाच तर क्षमा!


मंत्रोच्चार करताना गायत्री

ग्रंथवाचन करताना गीता

मंदिरात वंदना, पुजा, आरती, अर्चना, श्रद्धा तर हवीच!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics