STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

4  

Abhilasha Deshpande

Others

भारत भूमीची महती

भारत भूमीची महती

1 min
730

भारत देश महान आहे

भारत देशात पुण्यात्में होऊन गेले

अनेक राजे होऊन गेले

अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले

असा हा भारत देश


भारत देशात पोषाखात विविधता

भारत देशात धर्मात विविधता

भारत देशात खानपानात विविधता

भारत देशात भाषेत विविधता


भारत देशावर निसर्गाची कृपा आहे

सर्व प्रकारची पिके देशात होतात

अशा या देशात देवांमध्ये विविधता

पाहायला मिळते असा हा भारत देश आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन