STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

4  

Abhilasha Deshpande

Others

पानगळ

पानगळ

1 min
447

वृक्षाचा होतो

ऱ्हास जणू म्हातारपण

वृक्षाचा होतो पुन्हा जन्म

जणू शिशूवस्था!

शिशिरात वृक्षाचे नवजीवन

सुरु होते

सर्वत्र हिरवळ

सर्वत्र हिरवी पाने

फुले नव चैतन्य देते!

नवी ऊर्जा प्रधान

करते वृक्ष सर्वांना

ही हिरवळ पाहून

मन होई आनंदी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन