STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Tragedy

3  

Abhilasha Deshpande

Tragedy

वृध्दत्व

वृध्दत्व

1 min
344

डोक्यावरील केस पिकली

डोळ्यांना नीट दिसत नाही

हातात काही टिकत नाही

पायांनी पटपट चालवत नाही


मुल लहान असले की जसे

वागे तसे हे वागती

हट्ट पुरवावे त्यांचे आशिर्वाद

लाभती


तरी कोणीही त्यांची काठी बनत

नसे कारण ते प्रत्येकाला ओझे वाटे

जे आपल्या तानूल्याला वाढवायला

पोटाला चिमटा देऊन दिवस काढले

त्या लेकराकडे आज आई वडिलांना

राहणे असह्य होई !


ही प्रौढांची अवस्था

बघून मन अस्वस्थ

होई!


अभिलाषा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy