STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Romance

4  

Abhilasha Deshpande

Romance

प्रेमाचे जाळे

प्रेमाचे जाळे

1 min
447

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

पण सिचुएशन आहे तळ्यात मळ्यत! 1!

खूप आहे माझ तुझ्यावर प्रेम

पण कसा आहे ह्या फिलींगचा गेम! 2!

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली

पण मलाच नाही कळले मी तुझ्या प्रेमात कशी पडले !3!

मैञीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श

पण प्रपोज करायला तु लावणार किती वर्ष?! 4!

तुला होकार द्यायला मी कधीच आहे रेडी

पण पायात अडकली आहे करियरची बेडी! 5!

हे आपलं अबोल प्रेम असच सुंदर असु दे

पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे! 6!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance