STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

4  

Aniket Kirtiwar

Romance

जमत नसेल तर....

जमत नसेल तर....

1 min
13.9K


जमत नसेल तर येऊ नको,

पण खोटे बहाने सांगू नको,

मन हे हळवे असते रानी,

उगाच त्याला छळऊ नको||धु||


क्षणा क्षणाला जग हे बदलते

मन ही आपले असेच असते.

आजचं उद्या चे ठरवू नको

अन वचन मला तु देउ नको||१||


जर कधी हे प्रेम भंगले,

तडा जाऊनी जरी दुभंगले,

शाप तु माझा घेऊ नको.

अन तुही मला गं देऊ नको||२||


जर तुला कुणाची साथ मिळाली. 

प्रेमाची जर वाट मिळाली. 

वळून मला तु बघु नको, 

पण त्याला ही तु ठगू नको||3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance