STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Others

4  

Aniket Kirtiwar

Others

चारोळी 4

चारोळी 4

1 min
4.7K


पुन्हा कधी कुठे तरी

मला तु भेटशील कां?

झाल्या चुका विसरून तु

नव्याने बोलशील कां?


तुझ्या जाण्यान दुःख होत नाही

तुझ्या येण्यात आनंद होतो बसः एवढचं

श्रावणाच्या जाण्याने सडत नाही धरणी

त्याच्या येण्यानं सुगंध सुटतो

बसः एवढचं


तु मला वेडा समजू नकोस

वेळ आहे अजून वेडायंला

थेंब थेंब अश्रू साचून ठेव

मी गेल्यावर रडायला


साहित्याला गुण द्या
लॉग इन