STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance Tragedy

3  

Aniket Kirtiwar

Romance Tragedy

चारोळी

चारोळी

1 min
2.2K


हळूवार हळूवार

ये जीवनात माझ्या

आवाजही नको होऊ देऊ

खोडकर पावलांचा


हळूवार हळूवार

घे आनंद जीवनाचा

का कुणास पुन्हा मिळेल कां?

हा जन्म मानवाचा


तळहातावरील रेषा आता

स्पष्ट दिसत आहे

माझ्या नशिबावर कुणाची तरी

दृष्ट लागत आहे


मी गेल्यावर जेवढं दुःख

तुला झालं नसेल

तेवढं तू गेल्यावर मला झालं

म्हणूनच अनवाणी पायानी

धावत धावत अर्ध्या रस्त्यावर

तुला मी गाठलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance