STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Others

1.0  

Aniket Kirtiwar

Others

चारोळी

चारोळी

1 min
4.1K


तुझं ते स्मित हास्य

मनाला इतकं भावून गेलं

की तुझ्याकडे बघण्यातचं

माझं सारं आयुष्य वाहून गेलं


मी इतका कसा वेडा

रोज तुझीच वाट बघतो

प्रेम हे असच असतं बाळा

तो जगावेगळा जगतो


हा जन्म फुकटचं गेला

आठवणी ही तिखटचं नेल्या

मोक्ष मिळेना काय करावे

आत्मा ही भटकतच गेला


शब्दफुला तू कधी रे फुलशिल

कल्पनेच्या विश्वामधे

अन् सुगंध हा पसरवशील का?

रसिक वेड्या मनामध्ये


Rate this content
Log in