लेक
लेक
1 min
392
आत्मसन्मानाची ज्योत
होती घेवून
अडथळ्यांना लाथाडून
सदैव पुढे जातू!
सीतेची उपेक्षा
तू दे आता धुडकावून
नको हतबतला त्या
द्रोपदीची!
विचार जाब तू खडसावून
अबलातू सबला तू
झाशीच्या राणीची शक्ती तू
मिराबाईची भक्ती तू
वात्सल्याची सिंधू ताई तू!
घे भरारी तू कल्पनेची
जगण्याच्या शर्यतीत धाव
स्फूर्ती घे त्या उषेची
स्पर्धेच्या संग्रामात
टिकवण्यासाठी!
शपथ तूला
त्या रझियाची
पडलैल्या मुलांच्या
वेदनेने हळहळृणारी!
माता तू
मानवतेची जननी तू
पण रहा सदैव मानिनी तू!
