ओथंबुन व्हावे चिंब
ओथंबुन व्हावे चिंब
वाटते पावसात चिंब
भिजून अंग
व्हावे तुझ्या संगे दंग ।
भिरभिरलेले केस तुझे
भिजून चंग
व्हावे तुझ्या मस्तीत दंग ।
भिजुन पावसाने अंग
कपडे होऊन तंग
व्हावे तुझ्या मिठित दंग !
भिजुन ओढ चिंब
घ्यावे चोखुनी अंग
पहुडलो कुशीत दंग ।
*************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

