"कळी "
"कळी "
1 min
7
खुलता कळी खुले ना तुझी प्रित मला कळे ना प्रेम तुझे माझे खुले ना खुलता कवी खुले ना रंग तुझा मला कळे ना प्रेमाचा सुगंध तुझा खुले ना । खुलता कळी खुले ना फुल तुझे मला कळे ना प्रेमाने वाहु कुठे फुल खुले ना । ****************** श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
