मुंगळा
मुंगळा
मिळतो तुला विरंगुळा तेव्हांच का रे करतो तु प्रेम इतर वेळी का रे शिरतोस मनी तुझ्या एकांतचा मुंगळा ! नको घालवूस तू तुझा विरंगुळा तू असा का रे करतो तु प्रेम इतर वेळी का रे रूसतोस फुगुन बसतोस मौनाचा मुंगळा । *************** श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

