STORYMIRROR

Manisha Awekar

Comedy

4  

Manisha Awekar

Comedy

आलू पराठा

आलू पराठा

1 min
538

सर्वांना आवडतात

बटाट्याचे पापड

कुरकुरीत छान

सर्वांचीच आवड


बटाटे किसले खसाखसा

पीठ घाल सांगितले

मी मुलखाची धांदरट

कणीक घालून तिंबले


छान गोळा दाखवला

आई हसायलाच लागली

अगं तू तर बयो

पराठ्याची कणीक तिंबली


सर्व मैत्रीणींना बोलावले

मनसोक्त पराठे खाल्ले

आई मात्र मोठ्या मनाची

हसून सारे जिरवले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy