मला ग्राफिटी कोट्स लिहायला खूप आवडते
Share with friendsभाग्यवान परमेशा कुंचल्याचे दान दिले, सुंदरशा चित्रमयी दुनियेत रमविले
Submitted on 21 Apr, 2021 at 15:33 PM
हात तिचे राबणारे नित्य मज आठवती, आता नुरली माऊली दाटतात आठवणी
Submitted on 19 Apr, 2021 at 14:51 PM
पूर्वसंचितानुसारे नाव येई किनाऱ्यासी, जीवनार्थ उलगडे सार्थकता मन्मानसी
Submitted on 19 Apr, 2021 at 08:07 AM
भाग्यवान परमेशा कुंचल्याचे दान दिले, सुंदरशा चित्रमयी दुनियेत रमविले
Submitted on 16 Apr, 2021 at 17:39 PM