मला ग्राफिटी कोट्स लिहायला खूप आवडते
आला हासत नाचत
श्रावण हर्षभरे
सणवार व्रतवैकल्ये
सृष्टी फुले मोदभरे आला हासत नाचत
श्रावण हर्षभरे
सणवार व्रतवैकल्ये
सृष्टी फ...
स्वातंत्र्य वेदीचे कुंड पेटले आहुतीस्तव प्राण अर्पिले भारतमाता बद्ध शृंखले लाल बाल पाल गरजले स्वातंत्र्य वेदीचे कुंड पेटले आहुतीस्तव प्राण अर्पिले भारतमाता बद्ध शृंखले लाल ब...
स्वातंत्र्याच्या ध्यासासाठी
बलिदान हुतात्म्यांचे
दिन उगवे हर्षाचा
फल तयांच्या त्यागाचे स्वातंत्र्याच्या ध्यासासाठी
बलिदान हुतात्म्यांचे
दिन उगवे हर्षाचा
फल...
सूर जुळता सख्याशी
सखीमन पालवते
आनंदाच्या झूल्यावरी
मन हर्षाने झुलते सूर जुळता सख्याशी
सखीमन पालवते
आनंदाच्या झूल्यावरी
मन हर्षाने ...
आला आला श्रावण, करु जरा जिवंतिका पूजन
जिवंतिका भक्तां देते, दीर्घायुष्याचे वरदान /1/

&nb... आला आला श्रावण, करु जरा जिवंतिका पूजन
जिवंतिका भक्तां देते, दीर्घायुष्याचे व...
संसाराचा रथ / चाके पतीपत्नी दोघेही मिळूनी / सारथ्यासी // (१) नवतीचे दिन / भिजती प्रेमात संसाराचा रथ / चाके पतीपत्नी दोघेही मिळूनी / सारथ्यासी // (१) नवतीचे दिन / भिजत...
जीवनाचे पुस्तक कोरे , जन्मतःच हाती येते.
रेखितो त्यावरी अक्षरे , मानव आपुल्या हाते ... जीवनाचे पुस्तक कोरे , जन्मतःच हाती येते.
रेखितो त्यावरी अक्षरे ...
दिवा पाहूनी लक्ष्मीचे
आगमन गृहामधे
ज्योत दिव्याची तेवते
शांत देवघरामधे दिवा पाहूनी लक्ष्मीचे
आगमन गृहामधे
ज्योत दिव्याची तेवते
शांत देवघराम...
कशा सांगू सख्या तुला मम मनीच्या भावना शब्द येती अंतरात कशा सांगू सख्या तुला मम मनीच्या भावना शब्द येती अंतरात
आता सर्वत्र साधना योगाचीच चालतसे तन मन प्रफुल्लित तयानेच रहातसे आता सर्वत्र साधना योगाचीच चालतसे तन मन प्रफुल्लित तयानेच रहातसे