STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Others

पुरणपोळी

पुरणपोळी

1 min
834

गोल गोल चपातीसारखी तू दिसतेस ...

पिवळी धमक रंगाने तू खुलतेस ...

तुपाची धार तुला सजवते .....

गोड चवीला तू लागते ....

तोंडात तू पटकन विरघळतेस ...

तुला खाण्याची असते मला घाई ....

पण तुला बनवण्यात व्यस्त असते आई ...

होळीची तू आहे स्पेशल डिश ....

तुला बनवण्यास शिकायला हवे ही आहे माझी विश ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy