मन तुझ्यात गुरफटले
मन तुझ्यात गुरफटले
मन तुझ्यात गुरफटले आहे
पण तुला कसे कळत नाही
कोणाला सांगू मी व्यथा माझ्या मनाची
शब्द ऐकता माझे पण भाव तुला कळत नाही
भावनेने लिहिलेली कविता
ही दिसली तुला चारोळी
कधी कळणार तुला माझ्या मनातला ठाव
कधी घेणार तु माझ्या मनाकडे धाव
वाट पाहून पाहून आता मी आहे थकलेली
कधी कळणार तुला माझ्या गोष्ट प्रेमाची