प्रेम म्हणजे नक्की काय असतं
प्रेम म्हणजे नक्की काय असतं


नात्यात असणे म्हणजे प्रेम असतं
सोबत चालले तर प्रेम असतं
अलगद आठवणीने पाणावलेले डोळे म्हणजे प्रेम असतं
कि रागाने न बोलता त्रास करून घेणे म्हणजे प्रेम असत
काळजी घेणे म्हणजे प्रेम असतं
कि काळजी पोटी ओरडणे म्हणजे प्रेम असतं
कोणाच्या सहवासात सतत राहणे म्हणजे प्रेम असत
नक्की प्रेम म्हणजे काय असत