STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Children

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy Children

बालपण हरवलेले

बालपण हरवलेले

1 min
388

सोशल मीडिया वर सफर करताना

नजरेस पडला एक विडिओ

एक लहान मुलगी करत होती अभिनय भारी

एवढ्या लहान वयात मोठ्यांचे शब्द तिच्या तोंडी

तिचे हावभाव पाहाता आश्चर्य वाटले

प्रश्न पडला हे कसे काय तिनी केले 

भातुकलीच्या खेळण्याच्या वयात 

प्रसिद्दी साठी एवढ्या लहान तिच्या जगात 

तिच्या आईवडीलांनी तिला ह्या जाळ्यात ओढले

मान्य आहे कौतुक व्हावे कलागुणांचे

पण एवढ्याशा वयात कसले वेड हे प्रसिध्दी चे

नावारूपास येण्यासाठी कसली ही अजब धडपड

जिथे हरवले निरागस बालपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy