Anil Dabhade
Drama
शक्य आहे सारे
प्रेम , युद्ध अन् राजकारणात !
खात्री नाही देता येत
काय होईल पुढच्या क्षणात...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
इतके तेजस्वी की, तू आठवणींनी ओंजळ भरलीय माझी इतके तेजस्वी की, तू आठवणींनी ओंजळ भरलीय माझी
ओले झालेल्या मनाला मोकळे कर आई ओले झालेल्या मनाला मोकळे कर आई
सुखिया मी झाले, जन्म घेऊनी तुझ्या उदरी सुखिया मी झाले, जन्म घेऊनी तुझ्या उदरी
स्वतःचीच असून अशी कशी हो मुलगी परकी झाली स्वतःचीच असून अशी कशी हो मुलगी परकी झाली
गर्जणाऱ्या लाटेचा स्वर मी अन् मनात उमलली आर्त तू गर्जणाऱ्या लाटेचा स्वर मी अन् मनात उमलली आर्त तू
कुटुंबासोबत घालून वेळ जपूया आठवणी, ठेवून या साठवणी.. सौंदर्यपूर्ण आयुष्याचे हेच तर खरे उत्तर.... कुटुंबासोबत घालून वेळ जपूया आठवणी, ठेवून या साठवणी.. सौंदर्यपूर्ण आयुष्या...
काळजी घे स्वतःची हीच आहे तुझी खरी कहाणी काळजी घे स्वतःची हीच आहे तुझी खरी कहाणी
नात्याला नाव दिले होते, मधलीची मधली म्हणून वावरताना नात्याला नाव दिले होते, मधलीची मधली म्हणून वावरताना
मी मात्र असतो दुःखाच्या डोंगरात, तुझ्या कल्पनेचा मात्र रंगच वेगळा मी मात्र असतो दुःखाच्या डोंगरात, तुझ्या कल्पनेचा मात्र रंगच वेगळा
हो मी ही तेच म्हणेल जे तू म्हणतेस, डोळ्यातलं पाणी दे आता वाहू हो मी ही तेच म्हणेल जे तू म्हणतेस, डोळ्यातलं पाणी दे आता वाहू
वाचणारे कैक असतीलही, पण मिळालेली वाहवा फक्त तूच वाचणारे कैक असतीलही, पण मिळालेली वाहवा फक्त तूच
आनंद वाटला पण उन्हाळ्याची सुट्टीच नाही आता आनंद वाटला पण उन्हाळ्याची सुट्टीच नाही आता
कळून न आले ज्यास अजूनि तोच खरा अभागा कळून न आले ज्यास अजूनि तोच खरा अभागा
आनंदाची ती लहर जणू श्रावणातील रम्य तो बहर आनंदाची ती लहर जणू श्रावणातील रम्य तो बहर
तरीही तुटतो जीव, त्याला आपलेसे करताना तरीही तुटतो जीव, त्याला आपलेसे करताना
भरलेल्या आसमंतात, चंद्राची सावलीही लाजेल पाहून ती कोमल गुलाबी पहाट भरलेल्या आसमंतात, चंद्राची सावलीही लाजेल पाहून ती कोमल गुलाबी पहाट
तू सुरुवात कर, तुझा शेवट होईलच, तू आरंभ कर, तुझा अंत निश्चित आहे तू सुरुवात कर, तुझा शेवट होईलच, तू आरंभ कर, तुझा अंत निश्चित आहे
अल्लड प्रश्नांची उत्तर देणारं कुणी भेटेल का कधी अल्लड प्रश्नांची उत्तर देणारं कुणी भेटेल का कधी
आपुलकीचा हात हातात असताना, काळजी का तुला भासली आपुलकीचा हात हातात असताना, काळजी का तुला भासली
आता कळालं की तु्म्ही फक्त माझेच आहात, आणि मम्मीपण माझीच आता कळालं की तु्म्ही फक्त माझेच आहात, आणि मम्मीपण माझीच