Anil Dabhade

Fantasy

3.5  

Anil Dabhade

Fantasy

काजवा...

काजवा...

1 min
5.2K


रात्रीच्या गर्द अंधारात

नसतात चांदण्यांचे कवडसे!

तेव्हा आधार बनतो काजवा

अन् होतात प्रकाशाचे आरसे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy