किनारा....( चारोळी.)
किनारा....( चारोळी.)

1 min

13K
किती मोहक नी सुंदर
असतो सागर किनारा !
मनाला चैतन्य देतो
तेथील सळसळणारा वारा....