STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Romance Fantasy

4  

manisha sunilrao deshmukh

Drama Romance Fantasy

एकटेपणा जाणवत आहे..

एकटेपणा जाणवत आहे..

1 min
301

आजकाल मला एकटे एकटे वाटतंय....

काही तरी हरवलय अस मनाला भासतेय...

आठवणीच्या वादळात मी फिरते आहे...

मन माझे एकत्यात रडते आहे.....


या ऐकांतात कोणी तरी ...

हवे हवेसे वाटतेय....

आपले ही नाव त्याच्या ...

हृदयात कोरलेले असो ...

अस मन माझे बोलते आहे...


हा ऐकांत जीव घेण्या

वाटे वाटतोय ....

बागेतील एक फुल माझ्या नावाचे

 असो असे मला वाटते आहे....

 जीव माझा झुरते आहे....

 एकट्यात एकटा रडतो आहे....


सगळेच मी बोलायचे तर...

प्रेम म्हणू तरी कश्याला...

केव्हा केव्हा डोळ्यातून ही....

ओळखावे माझ्या प्रेमाला....

मन माझे एकटेच एकट्यात बडबडते आहे.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama