STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Romance Tragedy

4  

manisha sunilrao deshmukh

Drama Romance Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
394

हो तुटली आपली मैत्रीची दोरी ....

हो हो तुटली आपली मैत्रीची दोरी ...

गुस्सा मधून तक्रारी सांगितल्यात किती तरी ...


आता वेगळे झालोत जसे ; 

की सागराचे दोन किनारे तू अन् मी ...

आपले झालेत वेगळे वेगळे ...

 करत एकमेकांचा हेवा ..

आता प्रेमाचे बोल झाले वाईट देवा ...


शंभर तक्रारी आहेत माझ्या , 

 स्वतःच्या स्वतःशीच ...

कही आहेत तुझ्या शी .. 

तर कही इतरांशी ..

सुरू झाला दुरावा ... 

कसला कसला तुला देवू पुरावा ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama