STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Tragedy Inspirational Thriller

3  

manisha sunilrao deshmukh

Tragedy Inspirational Thriller

अंतर

अंतर

1 min
204


तिच्यात आणि माझ्यात      

प्रेम असताना तीळ मात्राच

अंतर सुद्धा वाटत नव्हत ..... 

 प्रेम सरता शेवटी मात्र                

इतकचं मात्र एक अंतर जानवल

मी कायम प्रेम माणसांवर केलं       

आणि तिने मात्र पैश्यांवर ......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy