शाळा
शाळा
माझी शाळा ...त्याचे आयते शर्ट ..
ते बी अगळ ढगळ ...
चड्डीला आमच्या मागून ठिगळ...
त्यावर करतो ...तांब्याने प्रेस ...
तयार होतो आमचा .. शाळेचा ड्रेस ....
सोयाबीनची पिशवी ...
आमची स्कूल बॅग...
ओड्याच पाणी .. वॉटर बॅग ....
आज्याच्या धोतराच फडक ....
त्याची करतो आम्ही ...
आमची टिफीन बॅग ....
खिशात ठेवून ...करतो ईन ...
करदोडा आमचा असे ...
बेल बॉटम पँटचा बेल्ट ...
लाकडाची चावी होईल का फेल ....
