आजी
आजी
न होता कंचा डायनिंग टेबल .....
न होता भला मोठा कपाटाचा मिरर ...
अन् ना कोणत्या भल्या मोठ्या .....
दुकानातला सुंगंधी इसनो पावडर ....
पंन्नीच्या पाकीटा वरच्या टिकली पेक्षा ...
कुंकवाचा करंडाच भारी दिसत होता ...
आताच्या दोन हातातील काचाच्या हतकळी पेक्षा ...
त्या वेळच्या एक डझन ....
बांगळ्याचा खणखणाटच वेगळा होता ...
खरच देवा मायावाल्या आजीचा .....
साजशृंगारच भारी होता ...
