STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Comedy Drama Children

2  

manisha sunilrao deshmukh

Comedy Drama Children

नितीन ....

नितीन ....

1 min
22

नाव जरी याच नितीन ...

पण हा एकच आहे ...


फक्त नावातच आहे तीन ....

नावाप्रमाणेच हा आहे धतींग .....


 मैत्रीत लपंडाव खेळताना .....

मस्ती करत म्हणतो ....


 एक , दोन , तीन आलो रे पोट्टे हो .....

मी आहे नितीन ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy