अर्धी
अर्धी
काय राव सांगू तुमाले ...
माई बायको निघाली गावाले ...
बस ची तिकीट झाली अर्धी ..
अहो बसची तिकीट झाली अर्धी ...
अन् मले बावा म्हणते ते कशी ....
तू खाय अर्धी अन् घरातच कर गर्दी
अन मी जाते बस वरती ...
बस मध्ये बसाले कमी पडू लागल्या सिटा ...
अन् ह्याच्या पाई बायका करू लागल्या
एकमेकाशी फाईटा ...
हे पाऊण पोलीस पण आले वर्दित ....
लोक भांडण बघाया करायली गर्दी .....
हया अर्धीच्या पाई डेपोच्या बस मध्ये
अन् मया जीवनाच्या गाडी मध्ये
झाली गर्दीच गर्दी ...
