प्रेमानुबंध ....
प्रेमानुबंध ....
तुला पहिल्यांदा मी बघितल ...
जेव्हा केव्हा तुला बघितल तेव्हा ...
पुन्हा पुन्हा पलटून तुलाच बघितल ...
तरी सुद्धा मन हे माझे न वळे ...
मी काय करू हे मला कळे ...
तुझ्या सोबत बोलाव मला नेहमी वाटे ...
हे विचार करून करून ....
नेहमी मी मलाच पागल झालो असे वाटे ...
झालो मी आळशी ...
प्रेमात करून तुझी काळजी ...
मला सर्व जगात तूच एकटी वाटे परी ....
माझ्या स्वप्नातील खरीखुरी एकटी ....