आठवण
आठवण
मनात जे चालू असते
नेहमी गुंता गुंतीचे धर पकड
तेच तर असते
खरे आठवणीचे वादळ ....
तू येता अन् तू जाता
तू येता अन् तू जाता
नेहमी अलग अलग रिएक्शन येतात
आज हसवते तर उद्या रडवते
तीच तर अनोखी आठवण असते .....
तुझ्या आठवणीत
कुणाचं कधी न कडले
केव्हा माझे डोळे नी ओठ
अलग अलग होवून तुझ्या साठी
हसले नी रडले ....
ती तुझी नकळत आठवण
तुझ्या आठवणीत भिजलेल्या पापण्या
ती टळून जाणारी कातरवेळ मी
त्या भिजलेल्या पापण्यातून पाही ....
वाट तुझी ग सखे येणाऱ्या
प्रत्येक वाटेवर मी बघत राही .....

