STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Classics

4  

manisha sunilrao deshmukh

Drama Tragedy Classics

पाऊस

पाऊस

1 min
1.3K

मी बसुन होती घराच्या दारी

पाऊस पडत होता भारी

पावसाचे थेंब पडत होती अंगणी

स्पर्श होत होते माझ्या नयनी

तो पडतच होता, मी बघतच होती...||ध्रु||


       मध्येच ढग गर्जत होती

          कानी माझ्या शहारे येत होती

          पक्षी आनंदाने किलबिल करत होती

          जणू त्यांची शाळाच भरली होती

          तो पडतच होता, मी बघतच होती..||१||


वारा सुटला खूप जोराचा

चेहऱ्यावर हसू आले सर्वांच्या

पाऊस पडत होता चहूकडे

मोर नाचत होता पाहून ढगाकडे

पाऊसाच्या धारा पडल्या भरा भरा

विजा चमकल्या ढगात कडा कडा

तो पडतच होता, मी बघतच होती...||२||


      पाऊस पडता सुगंध सुटला मातीचा

          जणू अत्तर छिडकला मोगऱ्याचा

          पाऊस पडता पीक नाचु लागतात

       पिक नाचु लागता शेतकरी हसू लागला    

        पाऊस पडता रोपट्याची झाडी झालीत

          जणू तूझ्या प्रत्येक थेंबात जादूच होती

         तो पडतच होता, मी बघतच होती..||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama