Anand Tambat
Drama Romance Others
तू माझी राणी,
तू माझी नींदसखी,
तू माझी सुखवाहिनी,
तू माझी मी तुझा,
ये आता घेेेऊ मजा,
घेतलीय रजा,
अग ये आत सजलाय,
कमरा कम कम,
कामास नको,
विलंंब...
तू
गरज
दिवाळी
संघर्ष जीवन
ह्रदयस्पर्शी कविता ह्रदयस्पर्शी कविता
निःशब्द करणारी काव्य रचना निःशब्द करणारी काव्य रचना
एस टी ची कळालेली किंमत किंवा गरज मोजक्या शब्दांत मांडलेली कविता एस टी ची कळालेली किंमत किंवा गरज मोजक्या शब्दांत मांडलेली कविता
बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारी सुंदर कविता बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारी सुंदर कविता
आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता
स्तब्ध करणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी उत्तम रचना
मराठी मातीचा लावून टिळा जिजाईने मांडला खेळ सारा मराठी मातीचा लावून टिळा जिजाईने मांडला खेळ सारा
अभिनय येत नाही असं सगळेच म्हणतात, पण खरंतर येथे सगळेच अभिनय करतात. अभिनय येत नाही असं सगळेच म्हणतात, पण खरंतर येथे सगळेच अभिनय करतात.
फक्त तो एक पडदा जो त्या चेहऱ्यामध्ये आणि मुखवट्यामध्ये उभारला. फक्त तो एक पडदा जो त्या चेहऱ्यामध्ये आणि मुखवट्यामध्ये उभारला.
शेतकऱ्यांच्या मनातील फुलवी गोड स्वप्नं, शीतल करी दाहकलेली,तापलेली मनं शेतकऱ्यांच्या मनातील फुलवी गोड स्वप्नं, शीतल करी दाहकलेली,ता...
माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला
दे जन्मभर मैत्रीची साथ दे जन्मभर मैत्रीची साथ
संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता चाहूल ! मार्ग परती... संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता...
एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली
प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर. प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर.
कळलं ना माझं प्रेम विसर तू नकट्या कळलं ना माझं प्रेम विसर तू नकट्या
मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा
ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।। ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।।
सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे. सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.
एका लहानश्या छकुलीचे बालविवाहा विरुद्धचे गोड मनोगत. एका लहानश्या छकुलीचे बालविवाहा विरुद्धचे गोड मनोगत.