STORYMIRROR

Anand Tambat

Others

3  

Anand Tambat

Others

संघर्ष जीवन

संघर्ष जीवन

1 min
322

संघर्ष आहे जीवनी, जीवन हेच संघर्ष,

पाण्याचा आगीशी, पावसाचा पवनाशी,

अरे विसरलोच माणसाचा माणसाशी ,

असतो जीवन संघर्ष,

माणसाला माणसाशीच लढा द्यावा लागतो.

नाही अडवत वारा,पाऊस,

अरे माझ्या मिञांनो यालाच म्हणतात

जीवन संघर्ष ,जीवन संघर्ष....



Rate this content
Log in