STORYMIRROR

Anand Tambat

Others

3  

Anand Tambat

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
269

दिवाळी आली ,

मोतिसाबणाची वेळ आली,

दिवाळी आली फरााळाची वेळ आली,

दिवाळी आली फटाके फोडायची ,

वेळ आली.

१,२,३,४ फटाके उडवूू खास,

१,२,३,४ फराळ करू खास,

१,२,३,४ कपडे घालू खास,

१,२,३,४ किल्ला करू खास ,

दिवाळी आली, दिवाळी आली,

उठा पहिल्या आंंघोळीची ,

वेळ आली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Anand Tambat