STORYMIRROR

Anand Tambat

Romance

3  

Anand Tambat

Romance

गरज

गरज

1 min
299

गरज मला तुझी,

गरज मला प्रेमाची,

गरज मला तुझ्या कुशीची,

गरज मला सोबतीची,

गरज मला तुझ्या राञीची,

गरज मला जीवनाची,

गरजेला गरज मिळेल,

तो दिवस प्रेमाचा असेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Anand Tambat

Similar marathi poem from Romance