रचतो खेळ शब्दांचे जणू रचतो खेळ शब्दांचे जणू
माझ्या मनाच्या किनाऱ्यावरून उसळती या शब्दांच्या लाटा.. माझ्या मनाच्या किनाऱ्यावरून उसळती या शब्दांच्या लाटा..
सत्य बोलणे कुणा पटेना आता शांत राहणे मला जमेना आता सत्य बोलणे कुणा पटेना आता शांत राहणे मला जमेना आता
अरे विसरलोच माणसाचा माणसाशी , असतो जीवन संघर्ष, अरे विसरलोच माणसाचा माणसाशी , असतो जीवन संघर्ष,
तुझ्या प्रेमाचा माझ्यावर चढलाय पक्का रंग हा.. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर चढलाय पक्का रंग हा..
गंध फुलांचा असा पसरला सगळा फुलांत भवरा पहा हटेना आता गंध फुलांचा असा पसरला सगळा फुलांत भवरा पहा हटेना आता