मनाची दैना काय झाली आधार कोणाचा नाही मनाची दैना काय झाली आधार कोणाचा नाही
हृदय माझे कठीण झालाय हृदय माझे कठीण झालाय
तुझ्यीवाचून कसा जगू तुझ्याविना तडफडतोय राघू झाली माझी दैना बघ ना गं माझी मैना तुझ्यीवाचून कसा जगू तुझ्याविना तडफडतोय राघू झाली माझी दैना बघ ना गं माझी मैना
खुप तरसलो आहे बोलायला तुझ्याशी , आता तरी भिडू दे नजर तुझी माझ्याशी... खुप तरसलो आहे बोलायला तुझ्याशी , आता तरी भिडू दे नजर तुझी माझ्याशी...
सगळा गाव गेला वाहून मग राघूची कशी वाचेल मैना? सगळा गाव गेला वाहून मग राघूची कशी वाचेल मैना?
निसर्गयोजने नुसार चालते ऋतुमान साजरे असते निसर्गयोजने नुसार चालते ऋतुमान साजरे असते