STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

वेळ

वेळ

1 min
256

माझ्या साठी थोडा काढ तु वेळ ,

नको ना लाऊस भोड्या मनाला येळ...


खुप तरसलो आहे बोलायला तुझ्याशी ,

आता तरी भिडू दे नजर तुझी माझ्याशी...


खुप खल्ली मिसळपाव ,खुप खाल्ली भेळ ,

पहिल्या सारख आता नाही माझ्यासाठी *वेळ*...


जिवाची झाली दैना, कसं सांगु गं मैना ,

तुझं विणा जिव कुठचं लागत राहिना...


सुटला थंडगार वारा , येतोय खुप पाऊस ,

आता तरी हातात हात दे नको दूर राहूस ...


वाट बघतोय मी कधी होणार आपला मेळ ,

माझ्या साठी थोडा काढ तु आता तरी *वेळ*...


Rate this content
Log in