Vishal patil Verulkar
Tragedy
कळलं मला
वेळ झाला फार
घराची आतुरता
कुणाला नसते यार
रंगपंचमी
चांदणी
जोडी
सांग?
मागणी
स्वप्न
मीरा
आठवण
आतुरता
कॉपी
माणसं आहेत पण त्यांना माणुसकी नाही नाती आहेत पण त्यात प्रेम नाही माणसं आहेत पण त्यांना माणुसकी नाही नाती आहेत पण त्यात प्रेम नाही
भूतकाळाच पान काढत नातवंडाना चक्र काळाचे सांगतो भूतकाळाच पान काढत नातवंडाना चक्र काळाचे सांगतो
देऊ नकोस रं दगा, अजीबात या वक्ताला देऊ नकोस रं दगा, अजीबात या वक्ताला
खेळ हा सावल्यांचा किती रंगला, एक मी सावली एक तू सावली खेळ हा सावल्यांचा किती रंगला, एक मी सावली एक तू सावली
या प्रेमाच्या बाजारात त्यांची आता तशी किंमत ही नाही या प्रेमाच्या बाजारात त्यांची आता तशी किंमत ही नाही
जेव्हा मी तुझ्या प्रेमाला, कळत कबूल करून घेतले जेव्हा मी तुझ्या प्रेमाला, कळत कबूल करून घेतले
पर्यावरणाचा ऱ्हास एकजुटीने रोखू पर्यावरणाचा ऱ्हास एकजुटीने रोखू
बसे मी निवांती मनी ही अशांती मनी आठवांची पले धुंद आली बसे मी निवांती मनी ही अशांती मनी आठवांची पले धुंद आली
हा देश माझा, आज स्वतःच आपल्या देशबांधवांचा मनापासून तिरस्कार करणारा हा देश माझा, आज स्वतःच आपल्या देशबांधवांचा मनापासून तिरस्कार करणारा
जिथं तिथं साजन आठवे मनी जिथं तिथं साजन आठवे मनी
स्वप्न सोनेरी जीवनाचे हळव्या क्षणी तरळते स्वप्न सोनेरी जीवनाचे हळव्या क्षणी तरळते
कुढत राहिलो मी , अन् तूही निघून गेली ! कुढत राहिलो मी , अन् तूही निघून गेली !
आठवणीत तुझ्या जीव गुदमरून वाट पाहे आठवणीत तुझ्या जीव गुदमरून वाट पाहे
सुकले शिवारं सुकली धरा झाली उदास सुकलेल्या अंगाला पडल्या तडा नाही आला पाऊस सुकले शिवारं सुकली धरा झाली उदास सुकलेल्या अंगाला पडल्या तडा नाही आला पाऊस
नकळत ओंजळ रिकामी होते आणि उरतो फक्त ओलावा त्या आठवणींचा नकळत ओंजळ रिकामी होते आणि उरतो फक्त ओलावा त्या आठवणींचा
परतून येशील मागे, हे स्वप्न ढळले नाही परतून येशील मागे, हे स्वप्न ढळले नाही
आला आला पाऊस म्हणता सर झेलया मन हे धावते आला आला पाऊस म्हणता सर झेलया मन हे धावते
वाचविण्या बुडत्याला आला देवदूत होऊन वाचविण्या बुडत्याला आला देवदूत होऊन
नात्यात खोल दरी वरची पायरीच वैरी नात्यात खोल दरी वरची पायरीच वैरी
खेळ जीवनाचा खेळाया, बळ सांगा आणावं कुठून खेळ जीवनाचा खेळाया, बळ सांगा आणावं कुठून