STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

जोडी

जोडी

1 min
305

तुला पाहूनी या

भुलली माझ्या

नयनांची जोडी

केव्हाची आंथरली

मी कवितांची

पायघडी


साहित्याला गुण द्या
लॉग इन