STORYMIRROR

Deepti Naykodi

Drama Others

4  

Deepti Naykodi

Drama Others

रंगमंच त्या दोघांनीही सजवला.

रंगमंच त्या दोघांनीही सजवला.

1 min
271

सलाम त्या प्रत्येक मुखवट्याला,

ज्याने त्या रंगमंचावरील तो सारा खेळ रंगवला.


मुजरा त्या प्रत्येक चेहऱ्याला,

ज्याने त्या  रंगमंचामागील तो सारा खेळ सावरला.


फक्त तो एक पडदा जो त्या चेहऱ्यामध्ये आणि मुखवट्यामध्ये उभारला.

नाहीतर तसा तो रंगमंच त्या दोघांनीही सजवला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama