" आशा "
" आशा "
।आशा ।
एकाच नाण्याच्या
आहे दोन बाजू ।
एक आहे आशा
दुसरी निराशा ।
वाटते ती आशा
येते ती निराशा ।
जिच्या साठी जगतो
तिच्या साठी मरतो ।
जिच्या साठी मरतो
तिच्या साठी जगतो ।
ती माझी असते
मी तीचा नसतो ।
शेवटी ती तारते
आंरभी ती मारते ।
*******************
श्री. काकळीज विलास यादवराव
( नादंगाव )
