STORYMIRROR

Trupti Bhosale

Abstract Romance Others

3  

Trupti Bhosale

Abstract Romance Others

पाऊस

पाऊस

1 min
264

साद कोकिळेची

पाऊस घेऊन आली...

आसुसलेली धरणी

प्रेमात न्हाऊन निघाली...

पावसाच्या सरींनी

चातकाची तृप्ती झाली...

काळ्या ढगांसवे

हवा मृदूगंध ल्याली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract