STORYMIRROR

Trupti Bhosale

Romance Others

3  

Trupti Bhosale

Romance Others

एकदातरी

एकदातरी

1 min
353

एकदातरी असेहीे व्हावे

माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे असावे

शब्द नसतील तर नजरेतूनच उत्तर द्यावे..

एकदातरी असेही व्हावे

लपूनछपून तू माझ्याकडे पहावे..

तुझी चोरी पकडताच तू लाजून हसावे..

एकदातरी असेही व्हावे

माझ्या प्रेमाला तू जाणून घ्यावे..

मनातल्या भावनांना तू समजून घ्यावे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance