STORYMIRROR

Trupti Bhosale

Others

3  

Trupti Bhosale

Others

मुलगा

मुलगा

1 min
248

आईचं हृदय अन् बाबाच्या पाठीचा कणा मुलगा...

मुलीसारख प्रेम करतो तो मुलगा...

झाडासारखी सावली देतो तो मुलगा...

कधीतरी भांडतो पण तुटेल इतक ताणत नाही तो मुलगा...

रोज राबतो बाबा हे पाहून सारखा हट्ट करत नाही तो मुलगा...

थकल्यावर मायेने डोक्यावर हात फिरवतो तो मुलगा...

बहिणीसाठी साठवलेल्या पैशातून भेट घेतो तो मुलगा...

प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीरपणे पुढे उभा राहतो तो मुलगा...


Rate this content
Log in