कृष्ण वेडी
कृष्ण वेडी
1 min
328
कृष्ण म्हणजे सुखद नात्याचे नाव
कृष्ण म्हणजे माझे आवडते गाव...
कृष्ण म्हणजे माझा विश्वास
कृष्ण म्हणजे माझा श्वास...
कृष्ण म्हणजे माझी सावली
कृष्ण म्हणजे माझी माऊली...