निसर्ग
निसर्ग
1 min
238
हिरवे गार रूप तुझे
मोहरले या पावसातं
दाही दिशा दरवळल्या
मातीच्या मोहक सुगंधातं...
निःस्वार्थी काम तुझे रे
सुरू आह दिवसरातं
रंग आनंद अन् सुगंध तू
देत आहेस या निसर्गातं...
विसरलो होतो आम्ही तुला
या स्पर्धा अन् जगण्याच्या नादातं
खरा आनंद आम्हास मिळाला
तुझ्याच रे सहवासातं...
